मॅक ओएस एक्स जॅग्वार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jaguar-logo.png
Jaguar on G4.png
प्रारंभिक आवृत्ती १०.२ / २४ ऑगस्ट २००२ (माहिती)
सद्य आवृत्ती १०.२.८ (३ ऑक्टोबर २००३)
विकासाची स्थिती असमर्थित
प्लॅटफॉर्म पॉवरपीसी
सॉफ्टवेअरचा प्रकार संगणक संचालन प्रणाली
परवाना प्रताधिकारित
संकेतस्थळ मॅक ओएस एक्स जॅग्वार

मॅक ओएस एक्स १०.२ (सांकेतिक नाव जॅग्वार) ही अ‍ॅपलच्या मॅक ओएस एक्स या घरगुती व सर्व्हर प्रकारच्या संगणकांसाठी असलेल्या संचालन प्रणालीची तिसरी महत्त्वाची आवृत्ती होती. ती मॅक ओएस एक्स पुमाची उत्तराधिकारी तर मॅक ओएस एक्स पँथरची पूर्वाधिकारी होती.

मागील
मॅक ओएस एक्स पुमा
मॅक ओएस एक्स
२००२ - २००३
पुढील
मॅक ओएस एक्स पँथर