मॅक ओएस एक्स लेपर्ड
Appearance
मॅक ओएस एक्स लेपर्ड | |
---|---|
मॅक ओएस एक्स चा एक भाग | |
मॅक ओएस एक्स लेपर्डची झलक | |
विकासक | |
ॲपल | |
संकेतस्थळ | मॅक ओएस एक्स लेपर्ड |
आवृत्त्या | |
प्रकाशन दिनांक | ऑक्टोबर २६, २००७ (माहिती) |
सद्य आवृत्ती | १०.५.८ (९एल३०) (ऑगस्ट ५, २००९) (माहिती) |
परवाना | एपीसीएल व अॅपल इयुएलए |
केर्नेल प्रकार | हायब्रिड |
पूर्वाधिकारी | मॅक ओएस एक्स टायगर |
उत्तराधिकारी | मॅक ओएस एक्स स्नो लेपर्ड |
समर्थन स्थिती अजूनही पाठराखित, परंतु फक्त सुरक्षा अपडेट्स |
मॅक ओएस एक्स १०.५ (सांकेतिक नाव लेपर्ड) ही अॅपलच्या मॅक ओएस एक्स या घरगुती व सर्व्हर प्रकारच्या संगणकांसाठी असलेल्या संचालन प्रणालीची दुसरी महत्त्वाची आवृत्ती होती. ती मॅक ओएस एक्स टायगरची उत्तराधिकारी तर मॅक ओएस एक्स स्नो लेपर्डची पूर्वाधिकारी होती. टायगरच्या पुढील आवृत्ती म्हणून २६ ऑक्टोबर २००७ मधे लेपर्ड ही आवृत्ती प्रकाशित झाली. ती दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: खासगी संगणकांसाठी योग्य असलेली डेस्कटॉप आवृत्ती व सर्व्हर आवृत्ती, मॅक ओएस एक्स सर्व्हर.