Jump to content

मॅक ओएस एक्स पब्लिक बेटा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मॅक ओएस एक्स पब्लिक बेटा
मॅक ओएस एक्स चा एक भाग
विकासक
अ‍ॅपल कॉम्प्युटर
संकेतस्थळ अ‍ॅपल.कॉम
प्रकाशन दिनांक सप्टेंबर १३, २००० (माहिती)
केर्नेल प्रकार हायब्रिड
पूर्वाधिकारी मॅक ओएस ९
उत्तराधिकारी मॅक ओएस एक्स चीता
समर्थन स्थिती
असमर्थित


मॅक ओएस एक्स पब्लिक बेटा (सांकेतिक नाव: कोडियाक) ही संगणक संचालन प्रणाली अ‍ॅपल कॉम्प्युटरच्या मॅक ओएस एक्स १०.० या संचालन प्रणालीची आद्य बेटा आवृत्ती होती. ती १३ सप्टेंबर, २००० या दिवशी २९ अमेरिकन डॉलर या किमतीस विक्रीस उपलब्ध झाली.