ॲपल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अ‍ॅपल या पानावरून पुनर्निर्देशित)
ॲप्पल
प्रकार सार्वजनिक
स्थापना १ एप्रिल १९७५
संस्थापक स्टीव्ह जॉब्स
मुख्यालय कुपर्तिनो, कॅलिफोर्निया, Flag of the United States अमेरिका
उत्पादने मॅकिंटॉश, आयपॉड, आयफोन, आयपॅड
महसूली उत्पन्न ४२.९ अब्ज डॉलर्स
कर्मचारी ३४,३००
संकेतस्थळ apple.com

ॲप्पल/ऍप्पल ही एक बहुराष्ट्रीय अमेरिकन कंपनी आहे. मॅकिंतोश हा संगणक बनवण्याचे श्रेय ॲप्पलकडे जाते. या कंपनीची स्थापना स्टीव्ह जॉब्स यांनी क्युपर्टिनो, कॅलिफोर्निया येथे १ एप्रिल इ.स. १९७६ रोजी केली. या कंपनीचे संगणक लोकप्रिय होत चालले आहेत.

ॲप्पलने बनवलेली आयपॉड, आयफोन, आयपॅड इत्यादी उपकरणे जगभर अत्यंत लोकप्रिय आहेत.

ॲप्पल ची खालील काही उत्पादने लोकप्रिय आहेत.

बाह्य दुवे[संपादन]