Jump to content

ॲपल सफारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सफारी या पानावरून पुनर्निर्देशित)


प्रारंभिक आवृत्ती १.० (जानेवारी ७, २००३)
सद्य आवृत्ती ५.०.३ (नोव्हेंबर १८, २०१०)
विकासाची स्थिती कार्यरत
प्रोग्रॅमिंग भाषा सी++
संगणक प्रणाली मॅक:
मॅक ओएस एक्स १०.४.११ (४.१.३)
मॅक ओएस एक्स १०.५.८+ (५.०.३)
विंडोज:
विंडोज एक्सपी+
आयओएस
सॉफ्टवेअरचा प्रकार आंतरजाल न्याहाळक
सॉफ्टवेअर परवाना प्रताधिकारित; काही घटक ग्नू एलगीपीएल
संकेतस्थळ अ‍ॅपल - सफारी

मोबाइल

[संपादन]

जालावर मुशाफिरीसाठी सफारी मोबाईल हा न्याहाळक ॲपल या कंपनीने बनवला आहे. हे ॲपल या कंपनीच्या सफारी या न्याहाळकाचे छोटे स्वरूप आहे. मात्र हे खास आयफोनआयपॉड टच साठी बनवले गेले आहे. यामुळे इ.स. २००७ साली न्याहाळकांच्या बाजारात मोठी खळबळ उडाली होती. यातल्या नवीनतम व्हर्जन मध्ये युनिकोड साठी आधार दिला गेला आहे त्यामुळे मराठी वाचता येते.

बाह्य दुवे

[संपादन]