अ‍ॅपल युनिव्हर्सल अ‍ॅक्सेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(युनिव्हर्सल अ‍ॅक्सेस या पानावरून पुनर्निर्देशित)

अ‍ॅपल युनिव्हर्सल अ‍ॅक्सेस हा मॅक ओएस एक्सचा मूकबधिरांना संगणक वापरण्याची सोय करून देणारा भाग आहे.