नेहा कक्कर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नेहा कक्कर
आयुष्य
जन्म ६ जून, १९८८ (1988-06-06) (वय: २९)
जन्म स्थान ऋषिकेश, उत्तराखंड
संगीत साधना
गायन प्रकार पार्श्वगायिका
संगीत कारकीर्द
कारकिर्दीचा काळ २००६-चालू

नेहा कक्कर (जन्म: ६ जून १९८८) ही एक भारतीय गायिका आहे. तिने आजवर काही बॉलिवूड चित्रपटासाठी पार्श्वगायन केले आहे.

बाह्य दुवे[संपादन]