मावळ उपविभाग हा पुणे जिल्ह्याचा उपविभाग आहे. या उपविभागाचे मुख्यालय तळेगाव दाभाडे येथे आहे.
या उपविभागात खालील तालुके येतात.