मारोतराव कन्नमवार
Appearance
(मारोतराव सांबशिव कन्नमवार या पानावरून पुनर्निर्देशित)
मारोतराव कन्नमवार | |
कार्यकाळ २० नोव्हेंबर, इ.स. १९६२ – २४ नोव्हेंबर, इ.स. १९६३ | |
राज्यपाल | विजयालक्ष्मी पंडित |
---|---|
पुढील | वसंतराव नाईक |
मृत्यू | २४ नोव्हेंबर, इ.स. १९६३ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | अखिल भारतीय काँग्रेस |
व्यवसाय | राजकारणी |
मारोतराव सांबशीवपंत कन्नमवार (१० जानेवारी १९०० - २४ नोव्हेंबर १९६३) हे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री होते, त्यांनी २० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३ पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केले.
त्यांनी १९५७ मध्ये मुंबई राज्यातील सावली विधानसभा मतदारसंघाचे आणि १९६० ते १९६२ पर्यंत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले. १९६२ च्या निवडणुकीत ते पुन्हा महाराष्ट्र विधानसभेसाठी सावली येथून निवडून आले. २४ नोव्हेंबर १९६३ रोजी मुख्यमंत्री पदावर असताना त्यांचे निधन झाले.[१][२][३]
मागील: यशवंतराव चव्हाण |
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नोव्हेंबर २०, इ.स. १९६२ – नोव्हेंबर २४, इ.स. १९६३ |
पुढील: वसंतराव नाईक |
- ^ "एकेकाळी वृत्तपत्रे विकणारा हा माणूस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर पोहोचला होता" (इंग्रजी भाषेत). 2020-11-24. 2022-12-22 रोजी पाहिले.
- ^ "'कोण बरे हे मारोतराव कन्नमवार?'". Loksatta. 2022-12-22 रोजी पाहिले.
- ^ "संयुक्त महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री 'मारोतराव कन्नमवार' यांचा जीवन प्रवास | Marotrao Kannamwar Biography in Marathi" (इंग्रजी भाषेत). 2021-10-16. 2022-12-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-12-22 रोजी पाहिले.