Jump to content

मारिया शारापोव्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मारिया शारापोवा या पानावरून पुनर्निर्देशित)
मारिया शारापोव्हा
देश रशिया ध्वज रशिया
वास्तव्य फ्लोरिडा, अमेरिका
जन्म १९ एप्रिल, १९८७ (1987-04-19) (वय: ३७)
न्यागान, सोव्हिएत रशिया
उंची १.८८ मी (६ फु २ इं)
सुरुवात १९ एप्रिल २००१
शैली उजव्या हाताने
बक्षिस मिळकत $ २,७९,४५,३८१
एकेरी
प्रदर्शन 647–169
अजिंक्यपदे ३२
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १ (२२ ऑगस्ट २००५)
क्रमवारीमधील सद्य स्थान क्र. ७
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन विजयी (२००८)
फ्रेंच ओपन विजयी (२०१२, २०१४)
विंबल्डन विजयी (२००४)
यू.एस. ओपन विजयी (२००६)
इतर स्पर्धा
अजिंक्यपद विजयी (२००४)
ऑलिंपिक स्पर्धा रौप्य पदक (२०१२)
दुहेरी
प्रदर्शन 23–17
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ४१
शेवटचा बदल: जून २०१४.


मारिया शारापोव्हा (रशियन: Мари́я Ю́рьевна Шара́пова​; जन्मः एप्रिल १९, इ.स. १९८७) ही एक व्यावसायिक रशियन टेनिसपटू आहे. वयाच्या सातव्या वर्षी रशियामधून अमेरिकेत स्थानांतर केलेल्या मारियाने २००४ साली (वयाच्या १७व्या वर्षी) विंबल्डन टेनिस स्पर्धा जिंकून टेनिस जगतात खळबळ निर्माण केली. आजवर तिने ९ ग्रँड स्लॅम स्पर्धांची अंतिम फेरी गाठली असून ५ वेळा अजिंक्यपद मिळवले आहे.

टेनिससोबत मॉडेलिंग जगतातही मारियाने नाव कमावले आहे. २००८ व २०१० साली ती सर्वाधिक उत्पन्न मिळवणारी महिला खेळाडू होती.

कारकीर्द

[संपादन]

ग्रँड स्लॅम स्पर्धा अंतिम फेऱ्या

[संपादन]
निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
विजयी 2004 विंबल्डन गवती अमेरिका सेरेना विल्यम्स 6–1, 6–4
विजयी 2006 यू.एस. ओपन हार्ड बेल्जियम जस्टिन हेनिन 6–4, 6–4
उपविजयी 2007 ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड अमेरिका सेरेना विल्यम्स 1–6, 2–6
विजयी 2008 ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड सर्बिया आना इवानोविच 7–5, 6–3
उपविजयी 2011 विंबल्डन गवती चेक प्रजासत्ताक पेत्रा क्वितोव्हा 3–6, 4–6
उपविजयी 2012 ऑस्ट्रेलियन ओपन (2) हार्ड बेलारूस व्हिक्टोरिया अझारेन्का 3–6, 0–6
विजयी 2012 फ्रेंच ओपन मातीचे इटली सारा एरानी 6–3, 6–2
उपविजयी 2013 फ्रेंच ओपन मातीचे अमेरिका सेरेना विल्यम्स 4–6, 4–6
विजयी 2014 फ्रेंच ओपन (2) मातीचे रोमेनिया सिमोना हालेप 6–4, 6–7(5–7), 6–4

बाह्य दुवे

[संपादन]