मसला
?मसला महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | गंगाखेड |
जिल्हा | परभणी जिल्हा |
लोकसंख्या लिंग गुणोत्तर |
३,००० (२०११) १.२० ♂/♀ |
भाषा | मराठी |
सरपंच | काशिनाथ शिंदे |
बोलीभाषा | |
कोड • पिन कोड • आरटीओ कोड |
• ४३१५१४ • एमएच/ २२ |
मसला हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील एक गाव आहे. मसला हे गाव गोदावरी नदीवर वसलेले आहे. गावाची लोकसंख्या साधारणतः ३००० च्या जवळपास आहे. मसल्याचे सरपंच सध्या काशिनाथ शिंदे हे आहेत. गावात एक महारुद्राचे मंदिर आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
लोकजीवन
[संपादन]प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]नागरी सुविधा
[संपादन]गावात नवीनच प्राथमिक केंद्र बांधण्यात आले आहे.
जवळपासची गावे
[संपादन]सावंगी भुजबळ, धसाडी, खरबडा, आंगलगाव