गंगाखेड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?गंगाखेड
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —

१८° ५७′ ००″ N, ७६° ४५′ ००″ E

गुणक: 18°57′58″N 76°44′51″E / 18.96611°N 76.7475°E / 18.96611; 76.7475
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
तहसील गंगाखेड
पंचायत समिती गंगाखेड

गुणक: 18°57′58″N 76°44′51″E / 18.96611°N 76.7475°E / 18.96611; 76.7475 हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या परभणी जिल्ह्यातील एक तालुका आहे. हे गाव गोदावरी नदीच्या तीरावर वसले आहे. गोदावरी नदीच्या काठावर वसलेला गंगाखेड तालुका हा संत जनाबाईचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.

गंगाखेड येथे संत जनाबाई यांचे मंदिर आहे.

गंगाखेड येथे संत जनाबाई महाविद्यालय आहे . परळीपासून ३५ कि.मी. आहे .गंगाखेड येथे मन्मथ स्वामी यांचे मंदिर आहे . गंगाखेड दक्षीण काशी म्हणून ओळखले जाते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
परभणी जिल्ह्यातील तालुके
परभणी | गंगाखेड | सोनपेठ | पाथरी | मानवत | सेलू | पूर्णा | पालम | जिंतूर