Jump to content

मदुराई विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मदुराई विमानतळ
மதுரை வானுர்தி நிலையம்
आहसंवि: IXMआप्रविको: VOMD
IXM is located in तमिळनाडू
IXM
IXM
तमिळनाडूमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार पब्लिक
मालक भारत सरकार
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा मदुराई
स्थळ मदुराई, तमिळनाडू, भारत
समुद्रसपाटीपासून उंची 446 फू / 136 मी
गुणक (भौगोलिक) 9°50′1″N 78°5′22″E / 9.83361°N 78.08944°E / 9.83361; 78.08944
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
09/27 7,497 2,285 डांबरी

मदुराई विमानतळ (आहसंवि: IXMआप्रविको: VOMD) (तमिळ: மதுரை வானுர்தி நிலையம்) हा भारताच्या मदुराई शहराजवळील एक विमानतळ आहे. १९५७ साली बांधला गेलेला हा विमानतळ मदुराई रेल्वे स्थानकापासून १२ किमी अंतरावर स्थित आहे.

विमानकंपन्या व गंतव्यस्थाने

[संपादन]
विमान कंपनी गंतव्य स्थान .
एर इंडिया चेन्नई, मुंबई
जेट एरवेझ चेन्नई
स्पाइसजेट चेन्नई, कोलंबो, दिल्ली, दुबई, हैदराबाद, मुंबई, पोर्ट ब्लेअर
श्रीलंकन एरलाइन्स कोलंबो

^१ केवळ आगमन.

बाह्य दुवे

[संपादन]