Jump to content

भोपाळ जंक्शन रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भोपाळ जंक्शन या पानावरून पुनर्निर्देशित)
भोपाळ
भारतीय रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता भोपाळ, मध्य प्रदेश
गुणक 23°16′4″N 77°24′50″E / 23.26778°N 77.41389°E / 23.26778; 77.41389
मार्ग दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत BPL
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पश्चिम मध्य रेल्वे
स्थान
भोपाळ is located in मध्य प्रदेश
भोपाळ
भोपाळ
मध्य प्रदेशमधील स्थान

भोपाळ जंक्शन हे मध्य प्रदेशच्या भोपाळ शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या पश्चिम मध्य रेल्वेच्या भोपाळ विभागाचे मुख्यालय असलेले भोपाळ स्थानक भारतामधील सर्वात महत्त्वाच्या व वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. दिल्ली व उत्तरेकडून दक्षिण भारतामधील सर्व राज्यांकडे धावणाऱ्या सर्व गाड्या भोपाळमार्गे जातात. भोपाळ शताब्दी एक्सप्रेस ही भारतामधील सर्वात वेगवान रेल्वेगाडी भोपाळ व नवी दिल्लीदरम्यान धावते.

प्रमुख रेल्वेगाड्या

[संपादन]

जलद गाड्या

[संपादन]