भोपाळ जंक्शन रेल्वे स्थानक
Appearance
भोपाळ भारतीय रेल्वे स्थानक | |
---|---|
स्थानक तपशील | |
पत्ता | भोपाळ, मध्य प्रदेश |
गुणक | 23°16′4″N 77°24′50″E / 23.26778°N 77.41389°E |
मार्ग | दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्ग |
फलाट | ६ |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | होय |
संकेत | BPL |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | पश्चिम मध्य रेल्वे |
स्थान | |
|
भोपाळ जंक्शन हे मध्य प्रदेशच्या भोपाळ शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या पश्चिम मध्य रेल्वेच्या भोपाळ विभागाचे मुख्यालय असलेले भोपाळ स्थानक भारतामधील सर्वात महत्त्वाच्या व वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. दिल्ली व उत्तरेकडून दक्षिण भारतामधील सर्व राज्यांकडे धावणाऱ्या सर्व गाड्या भोपाळमार्गे जातात. भोपाळ शताब्दी एक्सप्रेस ही भारतामधील सर्वात वेगवान रेल्वेगाडी भोपाळ व नवी दिल्लीदरम्यान धावते.
प्रमुख रेल्वेगाड्या
[संपादन]- बंगळूर राजधानी एक्सप्रेस
- चेन्नई राजधानी एक्सप्रेस
- सिकंदराबाद राजधानी एक्सप्रेस
- बिलासपूर राजधानी एक्सप्रेस
- कर्नाटक संपर्क क्रांती एक्सप्रेस
- आंध्र प्रदेश संपर्क क्रांती एक्सप्रेस
- तमिळनाडू संपर्क क्रांती एक्सप्रेस