भारतातील उष्ण पाण्याचे झरे
Jump to navigation
Jump to search
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
- अकलोली-भिवंडी तालुका, ठाणे जिल्हा (महाराष्ट्र)
- उनकेश्वर-किनवट तालुका, नांदेड जिल्हा (महाराष्ट्र)[१]
- उन्हेरे, रायगड जिल्हा (महाराष्ट्र)
- गणेशपुरी- भिवंडी तालुका, (ठाणे जिल्हा]] (महाराष्ट्र)
- चावलपानी, पंचमढीजवळ, (मध्य प्रदेश)
- तट्टापानी, सिमला (हिमाचल प्रदेश)[२]
- तरम-चू (सिक्कीम)
- तुलशीश्याम - गीरच्या जंगलामधील तुलशीश्यामचे देऊळ, अमरेली जिल्हा, (गुजरात)
- देवनवरी, गडचिरोली जिल्हा (महाराष्ट्र)
- फुरचाचू (सिक्कीम)
- बाक्रेश्वर, वीरभूम जिल्हा, (पश्चिम बंगाल)
- बेंद्रुतीर्थ, पुट्टूर (कर्नाटक)
- बोरांग (सिक्कीम)
- मणिकरन (हिमाचल प्रदेश)[३]
- वज्रेश्वरी-भिवंडी तालुका ठाणे जिल्हा (महाराष्ट्र)
- युमथांग (सिक्कीम)
- युमे-सामडोंग (सिक्कीम)
- ललांग (सिक्कीम)
हे सुद्धा पहा[संपादन]