Jump to content

भाऊसाहेब वाकचौरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भाऊसाहेब राजाराम वाकचौरे

विद्यमान
पदग्रहण
इ.स. २०२४
मतदारसंघ शिर्डी
कार्यकाळ
इ.स. २००९ – इ.स. २०१४
मतदारसंघ शिर्डी

जन्म १ एप्रिल १९५०
अकोले, अहमदनगर जिल्हा
राजकीय पक्ष शिवसेना
पत्नी सौ. सरस्वती
अपत्ये १ मुलगा २ मुली
निवास साई अर्पण, भक्ती निवासच्यामागे,

शिर्डी, अहमदनगर जिल्हा

संकेतस्थळ http://india.gov.in/govt/loksabhampbiodata.php?mpcode=4385

भाऊसाहेब राजाराम वाकचौरे हे भारताच्या १८व्या लोकसभेचे सदस्य आहेत. ते महाराष्ट्रातील शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात आणि शिवसेना (उबाठा) राजकीय पक्षाचे सदस्य आहेत.

बाह्य दुवे

[संपादन]