Jump to content

बेळगांव लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बेळगांव हा कर्नाटक राज्यातील २८ पैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे.

विधानसभा मतदारसंघ

[संपादन]

बेळगांव लोकसभा मतदारसंघात खालील आठ विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो.

मतदारसंघ
क्रमांक
नाव मतदारसंघासाठीचे आरक्षण
(अनुसुचित जाती/अनुसुचित जमाती/खुला)
जिल्हा विद्यमान आमदार (२०१८) विद्यमान आमदाराचा पक्ष
अराभावी खुला बेळगाव भालचंद्र लक्ष्मणराव जरकीहोळी भाजप
गोकाक खुला बेळगाव रमेश लक्ष्मणराव जरकीहोळी भाजप
११ बेळगांव उत्तर खुला बेळगाव Adv Anil S Benke Bharatiya janata party
१२ बेळगांव दक्षिण खुला बेळगाव Abhay Patil भाजप
१३ बेळगांव ग्रामीण खुला बेळगाव Laxmi Hebbalkar काँग्रेस
१६ बैलहोंगळ खुला बेळगाव KOUJALAGI. MAHANTESH. SHIVANAND काँग्रेस
१७ सौंदत्ती येल्लम्मा खुला बेळगाव आनंद उर्फ विश्वनाथ चंद्रशेखर ममानी भाजप
१८ रामदुर्ग खुला बेळगाव Mahadevappa Shivalingappa Yadawad भाजप

खासदार

[संपादन]
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ बळवंत नागेश दातार (बेळगांव उत्तर)
शंकरगुडा विरनगौडा पाटील (बेळगांव दक्षिण)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दुसरी लोकसभा १९५७-६२ बळवंत नागेश दातार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तिसरी लोकसभा १९६२-६७ बळवंत नागेश दातार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ एन.एम.नबीसाब भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ कोत्राशेट्टी अप्पय्या करवीरप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० कोत्राशेट्टी अप्पय्या करवीरप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सातवी लोकसभा १९८०-८४ शणमुखप्पा बसप्पा सिदनाळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आठवी लोकसभा १९८४-८९ शणमुखप्पा बसप्पा सिदनाळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा १९८९-९१ शणमुखप्पा बसप्पा सिदनाळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दहावी लोकसभा १९९१-९६ शणमुखप्पा बसप्पा सिदनाळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ शिवानंद हेमप्पा कौजलगी जनता दल
बारावी लोकसभा १९९८-९९ बाबागौडा रूद्रगौडा पाटील भारतीय जनता पक्ष
तेरावी लोकसभा १९९९-२००४ अमरसिंह वसंतराव पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौदावी लोकसभा २००४-२००९ सुरेश अंगडी भारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ सुरेश अंगडी भारतीय जनता पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ सुरेश अंगडी भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-२०२४ मंगला अंगडी भारतीय जनता पक्ष
अठरावी लोकसभा २०२४-

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]