बेथलेहेम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बेथलेहॅम या पानावरून पुनर्निर्देशित)
Disambig-dark.svg
बेथलेहेम
بيت لحم
पॅलेस्टाईनमधील शहर

Belen palestina.jpg

बेथलेहेम is located in पॅलेस्टाईन
बेथलेहेम
बेथलेहेम
बेथलेहेमचे पॅलेस्टाईनमधील स्थान

गुणक: 31°42′11″N 35°11′44″E / 31.70306°N 35.19556°E / 31.70306; 35.19556गुणक: 31°42′11″N 35°11′44″E / 31.70306°N 35.19556°E / 31.70306; 35.19556

देश पॅलेस्टाईन ध्वज पॅलेस्टाईन
राज्य वेस्ट बँक
स्थापना वर्ष इ.स. पूर्व १४००
लोकसंख्या  
  - शहर २५,२६६
http://www.bethlehem-city.org/


बेथलेहेम हे पॅलेस्टाईनच्या वेस्ट बँक प्रदेशातील एक शहर आहे. इस्रायलमधील जेरुसलेमहुन बेथलेहेम केवळ १० किमी अंतरावर आहे. बेथलेहेम हे एक ऐतिहासिक शहर आहे. येथे येशू ख्रिस्तचे जन्म झाला असे मानले जाते.