Jump to content

बीना तेल शुद्धीकरण प्रकल्प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Bina Refinery (en); बीना तेल परिष्करणी (hi); बीना तेल शुद्धीकरण प्रकल्प (mr) oil refinery (en); oil refinery (en)
बीना तेल शुद्धीकरण प्रकल्प 
oil refinery
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारतेल शुद्धीकरण प्रकल्प
स्थान भारत
स्थापना
  • इ.स. २०११
Map२४° १५′ ०५.४″ N, ७८° ०९′ ३१.३२″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

बिना तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा बीना रिफायनरी हा भारतातील मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील बीना येथे स्थित एक तेल शुद्धीकरण कारखाना आहे. हा प्रकल्प भारत ओमान रिफायनरी लिमिटेडच्या (BORL) मालकी होता जी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी होती.[] या रिफायनरीची क्षमता वार्षिक ६ दशलक्ष मेट्रिक टन होती जी ७.८ दशलक्ष मेट्रिक टन करण्यात आली आहे.[] २०२१ मध्ये भारत पेट्रोलियमने ह्याचे शेअर्स विकत घेतले आणि पुर्णपणे ही भारत पेट्रोलियमच्या मालकीची झाली.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Privatisation-bound BPCL acquires OQ's stake in Bina refinery". Business Standard India. Press Trust of India. 31 March 2021. 5 April 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Bharat Oman Refineries Limited". 8 February 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 May 2013 रोजी पाहिले.
  3. ^ "BPCL to merge BORL with itself". २२ ऑक्टोबर २०२१.
  4. ^ "Investor Presentation - Bharat Petroleum FY21" (PDF).