तेल शुद्धीकरण प्रकल्प
Appearance
तेल शुद्धीकरण प्रकल्प
| उपवर्ग | refinery, separation machine |
|---|---|
| ह्याचा भाग | पेट्रोलियम उद्योग, chemical industry |
तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा तेल रिफायनरी किंवा ऑइल रिफायनरी किंवा पेट्रोलियम रिफायनरी हा एक औद्योगिक प्रक्रिया कारखाना आहे जिथे खनिज तेलाचे (क्रूड ऑइल) उपयुक्त उत्पादनांमध्ये रूपांतर केले जाते जसे की पेट्रोल (गॅसोलीन), डिझेल इंधन, डांबर बेस, इंधन तेले, रॉकेल, द्रवीभूत पेट्रोलियम गॅस आणि नाफ्था.[१] [२] [३] पेट्रोकेमिकल्स फीडस्टॉक जसे की इथिलीन आणि प्रोपीलीन देखील कच्च्या तेलातून तयार केले जाते. [४] [५]
२०२० मध्ये, जागतिक तेल शुद्धीकरणाची एकूण क्षमता प्रतिदिन सुमारे १०१.२ दशलक्ष बॅरल होती. [६]
संदर्भ
[संपादन]- ↑ Gary, James H; Handwerk, Glenn E (1984). Petroleum Refining Technology and Economics (2nd ed.). Marcel Dekker. ISBN 978-0-8247-7150-8.[permanent dead link]
- ↑ Leffler, William L (1985). Petroleum refining for the nontechnical person (2nd ed.). PennWell. ISBN 978-0-87814-280-4.[permanent dead link]
- ↑ Speight, James G (2006). The Chemistry and Technology of Petroleum (4th ed.). CRC Press. ISBN 0-8493-9067-2.
- ↑ "Exxon starts world's 1st crude-cracking petrochemical unit". Reuters. 2014-01-08. June 17, 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 13 April 2018 रोजी पाहिले.
- ↑ "Converting Crude to Ethylene Technology Breakthrough". 2016-08-02. January 12, 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 13 April 2018 रोजी पाहिले.
- ↑ "Global oil refinery capacity by country 2020". Statista (इंग्रजी भाषेत). December 27, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2021-12-27 रोजी पाहिले.