बिव्हेंटमची लढाई (इ.स.पू. २१४)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बिव्हेंटमची लढाई (ख्रि.पू. २१४) या पानावरून पुनर्निर्देशित)

बिव्हेंटमची पहिली लढाई ही लढाई कार्थेजरोमन प्रजासत्ताक यांच्यात लढली गेली. यात रोमनांचा विजय झाला. ही लढाई इ.स.पू. २१४ साली लढली गेली.