कॉर्नसची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कॉर्नसची लढाई ही लढाई कार्थेजरोमन प्रजासत्ताक यांच्यात इ.स.पू. २१५ सालच्या हेमंत ऋतूमध्ये लढली गेली. यात रोमनांचा विजय झाला.