ट्रासिमेन सरोवराची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ट्रासिमेन सरोवराची लढाई
दुसरे प्युनिक युद्ध ह्या युद्धाचा भाग
दिनांक जून २१, इ.स.पू. २१७
स्थान ट्रासिमेन सरोवर, इटली
परिणती कार्थेजचा विजय
युद्धमान पक्ष
कार्थेज रोमचे प्रजासत्ताक
सेनापती
हॅनिबाल गैयस फ्लामिनियस
सैन्यबळ
३०,०००+ सैनिक ४०,००० सैनिक
बळी आणि नुकसान
२,५०० लढाईत ठार. इतर अनेक जखमांना बळी पडले. १५,००० ठार

ट्रासिमेन सरोवराची लढाई ही लढाई कार्थेजरोमन प्रजासत्ताक यांच्यात लढली गेली. यात कार्थेजचा निर्णायक विजय झाला.