बिव्हेंटमची लढाई (इ.स.पू. २१४)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बिव्हेंटमची पहिली लढाई ही लढाई कार्थेजरोमन प्रजासत्ताक यांच्यात लढली गेली. यात रोमनांचा विजय झाला. ही लढाई इ.स.पू. २१४ साली लढली गेली.