Jump to content

उटिकाची लढाई (इ.स.पू. २०३)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(उटिकाची लढाई (ख्रि.पू. २०९) या पानावरून पुनर्निर्देशित)

उटिकाची लढाई ही दुसऱ्या प्युनिक युद्धातील एक लढाई होती. यात रोमन प्रजासत्ताकाने कार्थेज विरुद्ध विजय मिळवला.