Jump to content

इलिपाची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इलिपाची लढाई ही दुसऱ्या प्युनिक युद्धातील एक लढाई होती. यात रोमन प्रजासत्ताकाने कार्थेज विरुद्ध निर्णायक विजय मिळवला.