बिव्हेंटमची लढाई (इ.स.पू. २१२)
Appearance
(बिव्हेंटमची लढाई (ख्रि.पू. २१२) या पानावरून पुनर्निर्देशित)
बिव्हेंटमची लढाई (इ.स.पू. २१४) याच्याशी गल्लत करू नका.
बिव्हेंटमची लढाई ही दुसरे प्युनिक युद्ध या युद्धातील एक लढाई होती. ही लढाई इ.स.पू. २१२ साली लढली गेली.
कार्थेज आणि रोमच्या प्रजासत्ताकांमध्ये झालेल्या या लढाईत क्विंटस फुल्व्हियस फ्लॅकसने थोरल्या हॅनोचा पराभव केला.