सॅगन्टमचा वेढा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सॅगन्टमचा वेढा ही लढाई कार्थेज व सॅगुटिन यांच्यात लढली गेली. यात कार्थेजचा निर्णायक विजय झाला.