हेमानंद बिस्वाल
Appearance
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | ହେମାନନ୍ଦ ବିଶ୍ୱାଳ | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | डिसेंबर १, इ.स. १९३९ ओडिशा | ||
मृत्यू तारीख | इ.स. २०२२ भुवनेश्वर | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
मातृभाषा | |||
अपत्य |
| ||
| |||
हेमानंद बिस्वाल (१ डिसेंबर १९३९ - २५ फेब्रुवारी २०२२) हे भारतीय राजकारणी होते. बिस्वाल यांनी डिसेंबर १९८९ ते मार्च १९९० आणि पुन्हा डिसेंबर १९९९ ते मार्च २००० पर्यंत ओडिशाचे मुख्यमंत्री म्हणून काम केले.
२००९ ते २०१४ या काळात ते सुंदरगडचे खासदार होते. बिस्वाल हे ओडिशाचे पहिले आदिवासी मुख्यमंत्री होते.[१][२][३][४]
बिस्वाल हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे होते.[५][६]
बिस्वाल यांचे उर्मिलाशी लग्न झाले होते आणि त्यांना पाच मुली होत्या. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी वयाच्या ८२ व्या वर्षी भुवनेश्वर येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. मृत्यूपूर्वी त्यांना न्यूमोनिया आणि कोविड-१९ या आजारांनी ग्रासले होते.[५]
संदर्भ
[संपादन]- ^ Dr. Smita Nayak (1 March 2016). Whither Women: A Shift from Endowment to Empowerment. EduPedia Publications (P) Ltd. pp. 160–. ISBN 978-1-5237-2411-6. 2 November 2017 रोजी पाहिले.
- ^ Philip Oldenburg (17 September 2016). India Briefing: 2001. Taylor & Francis. pp. 212–. ISBN 978-1-315-29119-2. 2 November 2017 रोजी पाहिले.
- ^ S. P. Agrawal; J. C. Aggarwal (1990). Lok Sabha and Vidhan Sabha Elections, 1989-1990: Process and Result with Comparative Study of Manifestoes. Concept Publishing Company. pp. 205–. ISBN 978-81-7022-314-6. 2 November 2017 रोजी पाहिले.
- ^ "Odisha Congress 'overlooked' in Cabinet rejig, Hemananda Biswal angry". Rajaram Satapathy. टाइम्स ऑफ इंडिया. 19 June 2013. 2 November 2017 रोजी पाहिले.
- ^ a b "Odisha's former CM Hemananda Biswal dies at age 82". Press Trust of India. चुका उधृत करा: अवैध
<ref>
tag; नाव ":1" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - ^ "Hemananda Biswal: A Timeliner Of The First Tribal CM Of Odisha". Pragativadi (इंग्रजी भाषेत). 25 February 2022. 25 February 2022 रोजी पाहिले.
वर्ग:
- Pages using the JsonConfig extension
- संदर्भ चुका असणारी पाने
- Uses of Wikidata Infobox with no given name
- ओडिशाचे खासदार
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी
- ओडिशाचे मुख्यमंत्री
- १५ वी लोकसभा सदस्य
- इ.स. २०२२ मधील मृत्यू
- इ.स. १९३९ मधील जन्म
- कोविड-१९ महामारीमुळे मृत्यू
- ओडिशाचे उपमुख्यमंत्री
- झर्सुगुडाचे आमदार
- सुंदरगढचे खासदार