जानकीवल्लभ पटनाईक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जानकी बल्लभ पटनाईक या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
जानकीवल्लभ पटनाईक
जानकीवल्लभ पटनाईक


विद्यमान
पदग्रहण
११ डिसेंबर २००९
मागील सैय्यद सिब्‍टी रजी

कार्यकाळ
९ जून १९८० – ७ डिसेंबर १९८९
मागील निलामणी रूत्रय
पुढील हेमानंद बिस्वाल
कार्यकाळ
१५ मार्च १९९५ – १७ फेब्रुवारी १९९९
मागील बिजू पटनायक
पुढील गिरीधर गामांग

जन्म ३ जानेवारी, १९२७ (1927-01-03) (वय: ९४)
पुरी जिल्हा, ब्रिटिश भारत
मृत्यू २१ एप्रिल, २०१५
तिरुपती
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी जयंती पटनाईक
शिक्षण उत्कल, बनारस विद्यापीठे
व्यवसाय राजकारण
संकेतस्थळ अधिकृत पान

जानकीवल्लभ पटनाईक (उडिया: ଜାନକୀ ବଲ୍ଲଭ ପଟ୍ଟନାୟକ; जन्म: ३ जानेवारी १९२७ - तिरुपती, २१ एप्रिल, २०१५) हे भारतातील आसाम राज्याचे माजी राज्यपाल होते. ते दोन वेळा ओरिसा राज्याचे मुख्यमंत्रीही होते.