Jump to content

बेंकुलू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बंकुलू या पानावरून पुनर्निर्देशित)
बेंकुलू
Bengkulu
इंडोनेशियाचा प्रांत
चिन्ह

बेंकुलूचे इंडोनेशिया देशाच्या नकाशातील स्थान
बेंकुलूचे इंडोनेशिया देशामधील स्थान
देश इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
राजधानी बेंकुलू शहर
क्षेत्रफळ २१,१६८ चौ. किमी (८,१७३ चौ. मैल)
लोकसंख्या १७,१३,३९३
आय.एस.ओ. ३१६६-२ ID-BE
संकेतस्थळ bengkuluprov.go.id

बेंकुलू (देवनागरी लेखनभेद: बंकुलू, बेंग्कुलू ; बहासा इंडोनेशिया: Bengkulu), किंवा नैऋत्य सुमात्रा हा सुमात्रा बेटावर वसलेला इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १७,१५,५६८ होती.[] यांपैकी ८,७५,६६३ पुरूष तर ८,३७,७३० स्त्रीया होत्या.[]

ऐतिहासिक लोकसंख्या
वर्ष लोक. ±%
इ.स. १९७१ ५,१९,३१६
इ.स. १९८० ७,६८,०६४ +४७%
इ.स. १९९० ११,७९,१२२ +५३%
इ.स. १९९५ १४,०९,११७ +१९%
इ.स. २००० १५,६७,४३६ +११%
इ.स. २०१० १७,१५,५६८ +९%
इ.स. २०१४ १८,२८,२९१ +६%
स्रोत: बाडान पुसाट स्टाटिस्टिक २०१०

बाह्य दुवे

[संपादन]
  1. ^ Badan Pusat Statistik : Population of Indonesia by Province 1971, 1980, 1990, 1995 and 2000 Retrieved 5 April 2010
  2. ^ Jumlah Penduduk Bengkulu 1,7 Juta Jiwa | Harian Berita Sore