प्रमुख राज्य महामार्ग १ (महाराष्ट्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्र राज्य महामार्ग १
लांबी किमी
सुरुवात सोनगिर, धुळे
शेवट वाडीफाली, नंदुरबार
जिल्हे धुळे, नंदुरबार

प्रमुख राज्य महामार्ग १ हा महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख राजकीय महामार्ग आहे. हा राजकीय महामार्ग धुळे जिल्ह्यातील सोनगिर गावाला, नंदुरबार जिल्ह्यातील वाडीफाली गावातसोबत जोडतो व धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातुन जातो. हा राजकीय महामार्ग सोनगिर, चिमठाणे, दोंडाईचा, सारंगखेडा, निमगुळ, शहादा, धडगाव, काठी, मोल्गी आणि वाडीफाली ह्या गावांना अथवा शहरांना जोडतो. वाडीफाली गावानंतर हा महामार्ग महाराष्ट्र-गुजरात सिमा ओलांडुन गुजरात राज्यातील, नर्मदा जिल्यात शिरतो व धुमखाळ गावमध्ये संपतो. धुमखाळ गाव हे सरदार सरोवर धरणापासुन नैऋत्य (दक्षिण-पश्चिम) दिशेला १५ कि.मि. अंतरावर आहे.

सारांश[संपादन]

मार्गाचे तपशील[संपादन]

शहादा खेतिया राज्य मार्ग[संपादन]

विस्तृत वर्णन केलेले आहे.

मुख्य तिठे[संपादन]

राज्य जिल्हा तालुका अंतर महामार्ग जुळण्याचे ठिकाण जुळणारे राजकीय/राष्ट्रीय महामार्ग
०.२ कि.मी. (० मैल)

जुळणारे शहर व गाव[संपादन]

ह्या राजकीय महामार्गामुळे बऱ्याच जिल्ह्यातील बरेच शहर व गाव जुळले जातात. खालील यादीत त्या सर्व गाव व शहरांचा उल्लेख केलेला आहे, जे ह्या महामार्गामुळे जुळतात. ही यादी जिल्हा व तालुका प्रमाणे वेगळी करण्यात आलेली आहे व सर्व जुळणाऱ्या शहर व गावांचे, त्या त्या जिल्हा व तालुकातील मुख्य शहरांपासुनचे अंतर दर्शवण्यात आलेले आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

  1. राज्य महामार्ग (भारत)
  2. महाराष्ट्रातील राज्यस्तरीय महामार्गांची यादी

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]