जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जिल्हे या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

एक शासकीय विभाग, विशेषतः भारतात.

प्रत्येक राज्य अनेक जिल्ह्यात विभागलेले आहे. प्रत्येक जिल्हा अनेक तालुक्यात विभागलेला आहे.

पूर्वी, क्षेत्रफळानुसार जम्मु आणि काश्मिर राज्यातील लडाख हा भारतातील सर्वात मोठा जिल्हा होता.