बीरेंद्रकुमार भट्टाचार्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
बीरेंद्रकुमार भट्टाचार्य
जन्म नाव बीरेंद्रकुमार भट्टाचार्य
जन्म १४ ऑक्टोबर, इ.स. १९२४
मृत्यू ६ ऑगस्ट, इ.स. १९९७
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार

बीरेंद्रकुमार भट्टाचार्य (जन्म - १४ ऑक्टोबर, इ.स. १९२४ मृत्यू - ६ ऑगस्ट, इ.स. १९९७) हे साहित्यिक होते.

कार्यकाल[संपादन]

इ.स. १९४६ ते इ.स. १९४८ या कालावधीत बीरेंद्रकुमार भट्टाचार्य यांनी 'दैनिक असमिया'चे उपसंपादक म्हणून काम केले. इ.स. १९४९ ते इ.स. १९५३ या काळात बर्माच्या सीमेलगतच्या एका गावात शिक्षक म्हणून नोकरी केली. इ.स. १९५४ ते इ.स. १९६३ या काळात 'रामधेनू'चे संपादक व इ.स. १९६४ ते इ.स. १९६७ पर्यंत 'नवयुग'चे संपादक म्हणूनही काम पाहिले.

पुरस्कार आणि सन्मान[संपादन]