विकिपीडिया:शिक्षण प्रकल्प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शिक्षण प्रकल्प

हा विकिप्रकल्प, मराठी विकिपीडियावरील संबधीत विषयांवरील लेखांचा आवाका सांभाळून त्यांच्या दर्जात सुधारणा करण्याची इच्छा असलेल्या, तसेच विकिपीडियामधील काही संबधित प्रक्रियांना सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी सांभाळणार्‍या संपादकांच्या एका मुक्त गटाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पात आपणही सहभागी होऊ शकता.
अधिक माहितीकरिता, कृपया विकिपीडिया प्रकल्पांचा मार्गदर्शक आणि विकिपीडिया सर्व प्रकल्प यादी पहावे.

पुरस्कार प्राप्त शिक्षक/प्राध्यापक/प्राचार्य/कुलगुरु;; लेखक असलेले शिक्षक/प्राध्यापक/प्राचार्य/कुलगुरु; राजकीय उल्लेखनीयता असलेले शिक्षक/प्राध्यापक/प्राचार्य/कुलगुरु; कलावंत म्हणुन ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेले शिक्षक/प्राध्यापक/प्राचार्य/कुलगुरु; संशोधक म्हणून ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेले शिक्षक/प्राध्यापक/प्राचार्य/कुलगुरु; यांची नावे खालील यादीत नोंदवावीत हि नम्र विनंती.

कुलगुरूंची यादी[संपादन]

ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या मुख्याध्यापक प्राचार्य, उपमुख्याध्यापक उपप्राचार्यांची यादी[संपादन]

प्रा. काळूराम दामू शिंदे,उपप्राचार्य मातोश्री वेलबाई देवजी हरिया वरिष्ठ महाविद्यालय, शहाड (कल्याण) येथे कार्यरत असून विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून परिचित आहेत.आतापर्यंत विविध राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय परिषद व चर्चासत्र यात त्यांचा सहभाग राहिलेला असून अनेक जर्नल्स मध्ये त्यांचे लिखाण प्रकाशित आहे. त्यांना कल्याण मधील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला असून या बद्दल समाधान व्यक्त झाले आहे.

ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या प्राध्यापकांची यादी[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

विकिपीडिया:काय लिहू सजगता[संपादन]

शिक्षण महिना: ५ सप्टेंबर (राष्ट्रीय) शिक्षक दिन ते ५ ऑक्टोबर (जागतीक) शिक्षक दिन:

 •  तुमची शाळा / महाविद्यालय / विद्यापीठ या बद्दल किमान दोन परिच्छेद माहिती लिहा.
 •  महाराष्ट्रातील विद्यापीठे  •  मुंबई विद्यापीठ  •  सावित्रीबाई_फुले_पुणे_विद्यापीठ  •  शिवाजी विद्यापीठ  •  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ  •  कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ  •  डॉ._बाबासाहेब_आंबेडकर_मराठवाडा_विद्यापीठ  •  स्वामी_रामानंद_तीर्थ_मराठवाडा_विद्यापीठ  •  गोंडवाना विद्यापीठ  •  उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ  •  उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ  •  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ  •  सोलापूर विद्यापीठ  •  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक



विकिपीडियावर स्वत:ची व्यक्तीगत माहिती लिहिणे टाळा.
(विकिपीडियावर आपण आडनावांबद्दल किमान दोन परिच्छेद लिहून ज्ञानकोशीय लेख लिहू शकता अथवा व्यक्ती नावे विक्शनरी सूचीत जोडू शकता)


 

मराठी मित्रांनो, मराठीत लिहा  !!
 • मराठी टायपिंग साहाय्य: अक्षरांतरण पद्धती  • इनस्क्रिप्ट पद्धती