Jump to content

पौलोमी घटक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पौलोमी घातक या पानावरून पुनर्निर्देशित)
Poulomi Ghatak (es); পৌলমী ঘটক (bn); Poulomi Ghatak (fr); Poulomi Ghatak (ast); Poulomi Ghatak (ca); पौलोमी घटक (mr); Poulomi Ghatak (de); ପୌଲୋମୀ ଘଟକ (or); Poulomi Ghatak (ga); 波烏米·加塔克 (zh); Poulomi Ghatak (sl); بولومى جاتاك (arz); പൗളമി ഘട്ടക് (ml); Poulomi Ghatak (nl); పౌలోమి ఘాటక్ (te); पॉलोमी घटक (hi); ಪೌಲೋಮಿ ಘಟಕ್ (kn); ਪੋਲੋਮੀ ਘਟਕ (pa); Poulomi Ghatak (en); पौलोमी घटक (mai); Πουλόμι Γκατάκ (el); Poulomi Ghatak (sq) tennistavolista indiana (it); ভারতীয় টেবিল টেনিস খেলোয়াড় (bn); joueuse de tennis de table indienne (fr); mahai-tenislari indiarra (eu); tenista de mesa india (ast); jugadora de ping-pong índia (ca); भारतीय टेबल टेनिस खेळाडू (mr); indische Tischtennisspielerin (de); mesa-tenista indiana (pt); imreoir leadóg bhoird Indiach (ga); لاعبة كورة الطاوله من الهند (arz); భారతీయ టేబుల్ టెన్నిస్ క్రీడాకారిణి (te); індійська гравчиня в настільний теніс (uk); Indiaas tafeltennisspeelster (nl); xogadora de pimpón india (gl); भारतीय टेबल टेनिस खिलाड़ी (hi); ಭಾರತೀಯ ಟೇಬಲ್ ಟೆನಿಸ್ ಆಟಗಾರ (kn); ਭਾਰਤੀ ਟੇਬਲ ਟੈਨਿਸ ਖਿਡਾਰੀ (pa); Indian table tennis player (en); لاعبة تنس طاولة هندية (ar); tenista de mesa india (es); ଭାରତୀୟ ଟେବୁଲ ଟେନିସ ଖେଳାଳୀ (or)
पौलोमी घटक 
भारतीय टेबल टेनिस खेळाडू
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखजानेवारी ३, इ.स. १९८३
कोलकाता
नागरिकत्व
कोणत्या देशामार्फत खेळला
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
  • टेबल टेनिस खेळाडू
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

पौलोमी घटक (बंगाली:পৌলমী ঘটক) यांचा जन्म ३ जानेवारी १९८३ साली झाला.त्या पश्चिम बंगालमधील एक टेबल टेनिस खेळाडू आहे. १९९८ ते १९९६ दरम्यान त्यांनी तीन जुनियर राष्ट्रीय विजेतेपद (१९९६,१९९८ व १९९९) तसेच सात वरिष्ठ राष्ट्रीय विजेतेपद जिंकले.१९९८ मध्ये त्यांनी दोन्ही वरिष्ठ राष्ट्रीय व कनिष्ठ राष्ट्रीय विजेतेपद जिंकले. पौलोमी ने २००६ मध्ये मेलबर्न येथे राष्ट्रकुल खेळात भारताचे प्रतिनिधित्व केले होते.आणि तसेच २००० ते २००८ च्या दरम्यान राष्ट्रकुल स्पर्धेत प्रतिनिधित्व केले होते. त्या १६ वर्षांच्या असताना सिडनी ऑलिंपिकमध्ये खेळल्या होत्या.त्या २००७ मध्ये इंडियन ओपन स्पर्धेतही खेळले.[]

पौलोमी घटक हया भारत पेट्रोलियममध्ये सामील झाल्या आणि आता त्या सहाय्यक व्यवस्थापक म्हणून खेळत आहे.त्या पीएसपीबीचे प्रतिनिधित्व करतात. पौलोमी घटक यांनी नवा नालंदा हायस्कूल येथे आपले शालेय शिक्षण पूर्ण केले.आणि नंतर कोलकत्ता विद्यापीठात जोगमयया देवी महाविद्यालयात अभ्यास केला. भारतातील वरिष्ठ महिला खेळाडूंमध्ये पौलोमी हया 2 व्या क्रमांकावर आहेत.[]

सुरुवातीचे जीवन

[संपादन]

पौलोमी घटक यांचा जन्म ३ जानेवारी १९८३ पश्चिम बंगाल मधील कोलकाता येथे झाला.त्या सुभाष चंद्र घटक यांची मुलगी आहेत ज्यांनी संपूर्ण आयुष्यभर सतत आधार दिला.टेबल टेनीस खेळण्याव्यतिरिक्त त्यांना पेंटिगचीहि आवड आहे. ९ वर्षांच्या वयात त्यांनी टेबल टेनिसच्या करियरला सुरुवात केली. कॉमनवेल्थ गेम्स २०११ नंतर सौम्यदीप रॉयशी विवाह झाला.[]

कारकीर्द

[संपादन]

१९९२ मध्ये त्या ९ वर्षाच्या असताना त्यांनी टेबल टेनिस खेळायला सुरुवात केली.त्या टॉलीगोंग वासिका संघामध्ये नियमितपणे सराव करतात. १६ व्या वर्षी त्यांनी ऑलिंपिक स्पर्धेत सहभाग घेतला. त्यांनी अचंता शरद कमल आणि अंकिता दास यांच्यासह अनेक सामने खेळले. त्या महिला वरिष्ठ टेबल टेनिस खेळाडू मध्ये शीर्ष २ क्रमांकावर होत्या.[]

त्यांनी कोरियाच्या आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.रशिया ओपन,जपानमधील टोयोटा कप, जर्मन आणि पोलिश ओपन,२००६ च्या दोहा आणि चिली ओपनमध्ये १५ वे अशे आशियाई खेळ खेळले. २००७ मध्ये, त्यांनी क्रोएशियामध्ये वर्ल्ड टेबल टेनिस चॅम्पियनशिप खेळले.इंडोनेशियातील सुवर्ण रॅकेट चॅम्पियनशिप, व्हिएतनाम व इंटरनॅशनल ओपन टूर्नामेंट. त्याच वर्षी त्यांनी ऑस्ट्रिया, फ्रान्स आणि जर्मन ओपनमधील देशांचे प्रतिनिधित्व केले. कॉमनवेल्थ गेम्स २०१० मध्ये त्यांना रौप्यपदक मिळाले.त्यांनी आशियाई स्पर्धेत २०१२ च्या टेबल टेनिसच्या क्वार्टरफायनलमध्येही आपले काम केले होते.[]

२०१४ मध्ये त्यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत अंकिता दाससह पाकिस्तानविरुद्ध खेळून विजय मिळवला होता.याच स्पर्धेत त्यांनी अचंता शरद कमलसोबत मिश्र दुहेरीची भूमिका बजावली. १९९८-२००८ दरम्यान त्यांच्या नावावर तीन जुनियर राष्ट्रीय चॅम्पियनशिप आणि पाच सीनियर राष्ट्रीय चॅम्पियनशिप आहेत.[]

यश आणि सन्मान

[संपादन]
  • कॉमनवेल्थ २००६ (कांस्य)
  • महिला संघ, सेफ गेम्स, २००६ (गोल्ड)
  • महिला दुहेरी, सॅफ खेळ, २००६ (गोल्ड)
  • महिला दुहेरी, यूएस ओपन, २००६ (रौप्य)
  • कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप, २००७ (ब्रॉन्झ)
  • नॅशनल चॅम्पियनशिप, २००५ (ब्रॉन्झ)
  • नॅशनल चॅम्पियनशिप, २००६ (गोल्ड)
  • महिला एकेरी, नॅशनल चॅम्पियनशिप, २००६ (रजत)
  • नॅशनल चॅम्पियनशिप, २००७ (गोल्ड)
  • महिला एकेरी, नॅशनल चॅम्पियनशिप, २००७ (गोल्ड)
  • कॉमनवेल्थ २०१० (सिल्व्हर)

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ 75, Kaushik K Ghosh, 58, KKM Rd, Kolkata. "History of the College - Jogamaya Devi College, Kolkata, INDIA". www.jogamayadevicollege.org (इंग्रजी भाषेत). 2019-04-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-08-07 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
  2. ^ "Poulomi Ghatak". veethi.com. 2018-08-07 रोजी पाहिले.
  3. ^ "From TT court to grand courtship". The Telegraph. 2018-08-07 रोजी पाहिले.
  4. ^ "Sharath Kamal, Ghatak among Olympic Table Tennis probables". Jagran Post. 2018-08-07 रोजी पाहिले.
  5. ^ "Mixed day for Indian Paddlers at Asian Games - Firstpost". www.firstpost.com. 2018-08-07 रोजी पाहिले.
  6. ^ "Poulomi leads India into Asian TT quarterfinals". Jagran Post. 2018-08-07 रोजी पाहिले.