पिंजरा (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पिंजरा हा मराठी भाषेतील एक चित्रपट आहे.[१]

कलाकार[संपादन]

निर्माता / दिग्दर्शक[संपादन]

व्ही. शांताराम

कथानक[संपादन]

'पिंजरा' ही एका तत्वनिष्ठ व ब्रह्मचारी शिक्षकाची केवळ एका वारांगनेच्या क्षणिक मोहाच्या पिंजऱ्यात अडकून झालेल्या त्याच्या नैतिक, आत्मिक आणि सामाजिक अध:पतनाची कथा आहे.[१]


गीते[संपादन]

या चित्रपटात खालील गाणी आहेत.

  • आली ठुमकत नार लचकत नार... ग साजणी
  • कशी नशिबानं थट्टाआज मांडली ..
  • छबीदार छबीमी तो-यात उभी ..
  • तुम्हांवर केली मी मर्जी बहाल..
  • दिसला ग बाई दिसला..
  • दे रे कान्हा चोळीलुगडी..
  • मला इष्काची इंगळी डसली..
  • मला लागली कुणाची उचकी..

संदर्भ[संपादन]

  1. a b c "'पिंजरा'ची 46 वर्षे : मास्तर न्हायं तुमच्या हातात तुनतुन दिलं..., हे आहेत गाजलेले संवाद". ३० मार्च २०१८.