दशक्रिया (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

दशक्रिया हा इ.स. २०१७ मधील ६४ वा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट आहे. लेखक बाबा भांड यांच्या 'दशक्रिया' या कादंबरीवर आधारित ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप पाटील यांनी केले आहे. दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी ह्यांच्या ह्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. हिंदू धर्मातील ‘दशक्रिया’ विधीची परंपरा व त्या अनुषंगाने अनेक जून्या बाबींवर ह्या चित्रपटातून भाष्य करण्यात आले आहे.[१] ह्या चित्रपटाचे प्रदर्शन १७ नोव्हेंबर २०१७ रोजी झाले आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ[संपादन]

  1. ^ सकाळ ह्या दैनिकातील दि. १६ नोव्हेंबर २०१७ची बातमी (दि. १६ नोव्हेंबर २०१७ रोजी रात्री ११:५७ वा. पाहिल्यानुसार)