उत्तरायण (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उत्तरायण
दिग्दर्शन बिपीन नाडकर्णी
निर्मिती बिपीन नाडकर्णी, संजय शेट्टी
पटकथा बिपीन नाडकर्णी
प्रमुख कलाकार शिवाजी साटम, नीना कुलकर्णी, उत्तरा बावकर,
गीते कौस्तुभ सावरकर
संगीत अमार्त्य राऊत
पार्श्वगायन रवींद्र बिजूर
भाषा मराठी
प्रदर्शित {{{प्रदर्शन_तारिख}}}
पुरस्कार सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट


उत्तरायण हा शिवाजी साटम आणि नीना कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका असलेला मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट बिपीन नाडकर्णी ह्यांनी दिग्दर्शित केला आहे. ह्या चित्रपटाने मराठीत सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला आहे.

चित्रपटाचे कथानक जयवंत दळवी लिखित "दुर्गी" या मराठी नाटकावर आधारित आहे.