पाचेगाव
Jump to navigation
Jump to search
?पाचेगाव महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
१.२८८ चौ. किमी • ५४८ मी |
जवळचे शहर | गेवराई |
जिल्हा | बीड |
तालुका/के | गेवराई |
लोकसंख्या • घनता लिंग गुणोत्तर साक्षरता • पुरूष • स्त्री |
२,२४८ (२०११) • १,७४५/किमी२ ९१२ ♂/♀ ७०.९४ % • ८३.८ % • ५९.४३ % |
भाषा | मराठी |
ग्रामपंचायत | पाचेगाव |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • जनगणना कोड • आरटीओ कोड |
• ४३११२७ • +०२४४७ • ५५९००० (२०११) • MH23 |
हे गेवराई तालुक्यातील गाव असून येथील गुरुवार या दिवशी भरणारा आठवडी बाजार प्रसिद्ध आहे. पाडळशिंगी या गाव पासून पूर्वेला ७ किमी अंतरावर वसलेले हे गाव आहे.या गाव भोवती बारा बंजारा समाजाची लोकवस्ती असलेले तांडे आहेत. त्यात प्रामुख्याने सडकी तांडा, पवारवाडी तांडा ,दामू नाईक तांडा. इत्यादी आहेत. या गावाच्या पूर्वेला तळवट बोरगाव,आहेर धानोरा ही गावे आहेत.
शिक्षण[संपादन]
गावात शिक्षण व्यवस्था उपलब्ध आहे. गावातील शाळा
- १.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचेगाव(केंद्र शाळा).
- २.माध्यमिक हायस्कूल पाचेगाव.
- ३.आश्रम शाळा पाचेगाव.