Jump to content

सरफराज अहमद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सर्फराज अहमद या पानावरून पुनर्निर्देशित)

सरफराज अहमद (डिसेंबर १५, इ.स. १९५४) हे भारतीय राजकारणी आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बिहार राज्यातील गिरिदीह लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.