Jump to content

पदक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सर्वसामान्यपणे पदक हे एक चपटा, गोलाकार (कधीकधी लंबगोलाकार) असा धातूचा तुकडा असतो ज्यावर नक्षीकाम, मूर्तीकाम, ओतकाम अथवा छापकाम केलेले असते, अथवा कोणत्याही प्रकारे एखादी खूण, पोर्ट्रेट किंवा इतर कलाकारी त्यावर अंकित केलेली असते. हे पदक व्यक्तिंना अथवा संस्थांना, त्यांनी केलेल्या कार्याची ओळख व मान्यता म्हणून देण्यात येते. त्यात क्रिडाप्रकार, सैन्यदलातील विशेष कामगिरी, वैज्ञानिक संशोधन, शैक्षणिक कर्तुत्व किंवा इतर गोष्टीही राहू शकतात. एखाद्या विशेष प्रसंगाचा साक्षिदार म्हणून, पदके ही विक्रीसाठीही असू शकतात.

पूर्वीच्या काळी, एखाद्या व्यक्तिविशेषाद्वारे, राजकारणात अथवा वैयक्तिकरित्या त्यांची आठवण रहावी म्हणून, त्यांची छवी अंकित केलेली पदके वाटण्यात अथवा भेट देण्यात येत असत. त्याचा संबंध, स्वीकार करणाऱ्या व्यक्तिच्या कोणत्याही महान कामगिरीविषयी रहात नव्हता.

सहसा, अशा पदकांना गळ्यात घालून मिरविण्यास अथवा मनगटावर बांधण्यास कोणत्यातरी प्रकारच्या बंधनाची व्यवस्था असते. पदके ही, त्यांचा दिर्घकाळ टिकाव लागावा म्हणून, व त्यांना मौल्यवान समजण्यास, सोने रूपे अथवा तांब्याची अथवा मिश्र धातूंची असतात.

विविध पदके

[संपादन]

नागरी

[संपादन]
  • राष्ट्रीय

भारतरत्‍नपद्मविभूषणपद्मभूषणपद्मश्री

    • बाल

राष्ट्रीय शौर्य पुरस्कारअपवादात्मक कृतीसाठी राष्ट्रीय बाल पुरस्कारराष्ट्रीय बाल श्री सन्मान

    • महिला

नारी शक्ती पुरस्कार

    • महिला

राष्ट्रपतींचे पोलिस पदकपोलिस पदक

  • केंद्रीय

गंगा शरण सिंग पुरस्कारडॉ. जॉर्ज गियरसन पुरस्कारमहापंडित राहुल सांकृत्यायन पुरस्कारपद्मभूषण डॉ. मोटुरी सत्यनारायण पुरस्कारबालकल्याण राष्ट्रीय पुरस्कारसुब्रमण्यम भारती पुरस्कार

  • क्षेत्राप्रमाणे
    • साहित्य

साहित्य अकादमी फेलोशिपसाहित्य अकादमी पुरस्कार

    • चित्रपट

दादासाहेब फाळके पुरस्कारराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

    • इतर कला

संगीत नाटक अकादमी फेलोशिपसंगीत नाटक अकादमी पुरस्कारललित कला अकादमी फेलोशिप

    • क्रीडा

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारअर्जुन पुरस्कारद्रोणाचार्य पुरस्कारध्यानचंद पुरस्कार‎

    • विज्ञान आणि तंत्रज्ञान

शांती स्वरूप भटनागर पुरस्कारकलिंगा पुरस्कारआर्यभट्ट पुरस्कार

    • शौर्य

सर्वोत्तम जीवन रक्षा पदकउत्तम जीवन रक्षा पदकजीवन रक्षा पदक

    • वैद्यकीय

डॉ. बी. सी. रॉय पुरस्कार

  • आंतरराष्ट्रीय

गांधी शांती पुरस्कारइंदिरा गांधी पुरस्कार

सैनिकी

[संपादन]
  • युद्धकालीन

परमवीर चक्रमहावीर चक्रवीर चक्र

  • शांतीकालीन

अशोक चक्र पुरस्कारकीर्ति चक्रशौर्य चक्र

  • विशिष्ट सेवा

सेना पदक (सेना) · नौसेना पदक (नौसेना) · वायुसेना पदक (वायुसेना) · विशिष्ट सेवा पदक

  • युद्धकालीन

सर्वोत्तम युद्ध सेवा पदकउत्तम युद्ध सेवा पदकयुध सेवा पदक

  • शांतीकालीन

परम विशिष्ट सेवा पदकअति विशिष्ट सेवा पदकविशिष्ट सेवा पदक