ध्यानचंद राष्ट्रीय मैदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मेजर ध्यानचंद राष्ट्रीय मैदान हे नवी दिल्लीमधील हॉकी मैदान आहे. नॅशनल स्टेडियम नावानेही ओळखले जाणाऱ्या या मैदानात २५,००० प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे.

हे मैदान १९५१मधील पहिल्या आशियाई खेळांत वापरले गेलेले एक मैदान होते.[१]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]