Jump to content

दक्षिण ग्याँगसांग प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दक्षिण ग्यॉंगसांग प्रांत या पानावरून पुनर्निर्देशित)
दक्षिण ग्यॉंगसांग
경상남도
दक्षिण कोरियाचा प्रांत

दक्षिण ग्यॉंगसांगचे दक्षिण कोरिया देशाच्या नकाशातील स्थान
दक्षिण ग्यॉंगसांगचे दक्षिण कोरिया देशामधील स्थान
देश दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया
राजधानी चांगवान
क्षेत्रफळ १०,५३१ चौ. किमी (४,०६६ चौ. मैल)
लोकसंख्या ३२,४१,२२२
घनता ३०७ /चौ. किमी (८०० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ KR-48
संकेतस्थळ gsnd.net
युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान असलेले येथील हेइन्सा बौद्ध विहार

दक्षिण ग्यॉंगसांग (कोरियन: 경상남도; संक्षिप्त नाव: ग्यॉंगसांगनाम) हा दक्षिण कोरिया देशामधील एक प्रांत आहे. हा प्रांत दक्षिण कोरियाच्या दक्षिण भागात जपानच्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसला आहे. चांगवान हे कोरियामधील मोठे औद्योगिक शहर ह्या प्रांतची राजधानी आहे.


बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: