डेलिसा किमिन्स
Appearance
(डेलिसा किमिसन या पानावरून पुनर्निर्देशित)
डेलिसा मरी किमिन्स (१४ मे, १९८९ - ) ही
ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि ऑसी रुल्स फुटबॉल खेळणारी खेळाडू आहे.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ "Delissa Kimmince". ESPN Cricinfo. 6 April 2014 रोजी पाहिले.