स्टार प्लस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्टार प्लस
सुरुवात१५ डिसेंबर १९९१
नेटवर्कस्टार इंडिया
मालक द वॉल्ट डिझनी कंपनी (भारत)
चित्र_प्रकार* १०८० आय
  • ४८० आय
देशभारत
प्रसारण क्षेत्रभारत
मुख्यालयमुंबई, महाराष्ट्र, भारत
भगिनी वाहिनीएशियानेट आणि इतर वाहिन्या
प्रसारण वेळ२४ तास


स्टार प्लस ही डिझनी कंपनी इंडियाच्या पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या स्टार इंडियाच्या मालकीची भारतीय दूरचित्रवाहिनी आहे. हे एक सामान्य मनोरंजनाचे चॅनल आहे. वाहिनीच्या कार्यक्रमांमध्ये कौटुंबिक नाटके, विनोदी, युवा-केंद्रित रिॲलिटी शो, गुन्हेगारीवरील कार्यक्रम आणि टीव्ही चित्रपट यांचा समावेश होतो.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Star Plus: Latest News, Videos and Photos of Star Plus | Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-01-27 रोजी पाहिले.