Jump to content

नम्रता प्रधान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नम्रता प्रधान
जन्म २१ सप्टेंबर १९९३
कल्याण, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेत्री
कारकीर्दीचा काळ २०१८ - सद्य
भाषा मराठी

नम्रता प्रधान (जन्म : २१ सप्टेंबर १९९३) ही एक मराठी अभिनेत्री आहे.तिचा जन्म कल्याण (शहर) येथे झाला. २०१८ साली प्रदर्शित झालेल्या टीवी मालिका छत्रीवाली या मालिकेतून तिने सिनेसृष्टीत प्रवेश केला केला.नम्रता प्रधान ही फॅशन डिझाइन मध्ये पदवीधर आहे. छत्रीवाली या मालिकेत तिने मधुरा हे पात्र साकारल आणि त्यातून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली.नम्रताने तिचे शालेय शिक्षण कल्याण येथील गुरुनानक विद्यालयात पूर्ण केले.[][][][]

नम्रता प्रधान यांच्या चित्रपट व मालिका

[संपादन]
  • छत्रीवाली[][][]
  • काळजात ह्यो
  • ठिपक्यांची रांगोळी

[][]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ https://timesofindia.indiatimes.com/tv/news/marathi/my-dream-of-becoming-an-actress-has-finally-come-true-says-chhatriwali-fame-namrata-pradhan/articleshow/64664425.cms
  2. ^ https://g.co/kgs/aFpazc
  3. ^ https://atozmarathi.com/namrata-pradhan-biography-wiki-birth-date-age-hd-photos-hd-images-family-height-husband-chhatriwali-education/
  4. ^ https://marathistars.com/news/namrata-pradhan-interview-madhura-chatriwali/
  5. ^ https://g.co/kgs/6jQc4R
  6. ^ "संग्रहित प्रत". 2020-07-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-07-11 रोजी पाहिले.
  7. ^ https://www.marathi.tv/actress/namrata-pradhan/
  8. ^ https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-news/marathi-song-kaljat-hyo-sung-by-nilesh-patil-and-rupali-moghe/articleshow/76040444.cms
  9. ^ https://marathistars.com/news/namrata-pradhan-interview-madhura-chatriwali/