Jump to content

ठिपक्यांची रांगोळी (मालिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ठिपक्यांची रांगोळी या पानावरून पुनर्निर्देशित)
ठिपक्यांची रांगोळी
निर्माता रुपाली गुहा, कल्याण गुहा
निर्मिती संस्था फिल्म फार्म इंडिया
कलाकार खाली पहा
आवाज सई टेंभेकर
शीर्षकगीत रोहिणी निनावे
संगीतकार निलेश मोहरीर
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ६७९
निर्मिती माहिती
स्थळ मुंबई, महाराष्ट्र
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी स्टार प्रवाह
प्रथम प्रसारण ४ ऑक्टोबर २०२१ – १८ नोव्हेंबर २०२३
अधिक माहिती

ठिपक्यांची रांगोळी ही स्टार प्रवाह वाहिनीवरील एक मालिका आहे.

कलाकार

[संपादन]
  • चेतन वडनेरे - शशांक विठ्ठल कानिटकर (खडूस)
  • ज्ञानदा रामतीर्थकर - अपूर्वा कौशिक वर्तक / अपूर्वा शशांक कानिटकर (अप्पू)
  • शरद पोंक्षे / उदय टिकेकर - विनायक कानिटकर (दादा)
  • सुप्रिया पाठारे - माधवी विनायक कानिटकर (माई)
  • मंगेश कदम - विठ्ठल कानिटकर (विठू)
  • लीना भागवत - सुवर्णा विठ्ठल कानिटकर (सुवा)
  • अतुल तोडणकर - विकास कानिटकर (कूकी)
  • शीतल कुलकर्णी - अपर्णा विकास कानिटकर (पन्ना)
  • सारिका निलाटकर-नवाथे - विद्या कानिटकर / विद्या भास्कर वैद्य (बाबी)
  • वीणा जगताप - अवंतिका विनायक कानिटकर / अवंतिका चौधरी
  • स्वप्नील काळे - अमेय विनायक कानिटकर
  • अमृता फडके / सई कल्याणकर - मानसी अमेय कानिटकर
  • श्रीकांत भिडे / गुरू दिवेकर - निखिल दरेकर
  • नम्रता प्रधान - सुमन विठ्ठल कानिटकर / सुमन निखिल दरेकर (सुमी)
  • तन्वी बर्वे - प्राची विकास कानिटकर
  • राधिका हर्षे-विद्यासागर - सारिका देसाई
  • स्नेहलता माघाडे / प्रांजल आंबवणे - नेत्रा देसाई
  • राजन ताम्हाणे - कौशिक वर्तक
  • मुग्धा गोडबोले-रानडे - अंजली कौशिक वर्तक
  • कश्यप परुळेकर - भास्कर वैद्य
  • उज्ज्वला जोग - शकुंतला
  • शुभा खोटे - दुर्गा
  • मंगेश देसाई - धनंजय करमरकर
  • शलाका पवार - स्नेहलता परांजपे
  • अक्षय वाघमारे - निनाद
  • मैथिली पटवर्धन - ओवी
  • अश्विनी आपटे - दीपाली
  • आशुतोष कुलकर्णी - अभय
  • रोशन विचारे - रोनित
  • बिपिन सुर्वे - क्रिश

पुनर्निर्मिती

[संपादन]
भाषा नाव वाहिनी प्रकाशित
बंगाली खोरकुटो स्टार जलषा १७ ऑगस्ट २०२० - २१ ऑगस्ट २०२२
तामिळ नम्मा विटू पोनू स्टार विजय १६ ऑगस्ट २०२१ - २५ मार्च २०२३
मल्याळम पालुंकू एशियानेट २२ नोव्हेंबर २०२१ - ३० डिसेंबर २०२२
हिंदी कभी कभी इत्तेफाक से स्टार प्लस ३ जानेवारी २०२२ - २० ऑगस्ट २०२२
कन्नड जेनुगुडू स्टार सुवर्णा २१ फेब्रुवारी २०२२ - ३० सप्टेंबर २०२३
तेलुगू पल्लाकिलो पेल्लीकुथुरू स्टार माँ २६ सप्टेंबर २०२२ - १३ मे २०२३