Jump to content

जोशी की कांबळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जोशी की कांबळे
दिग्दर्शन शेखर सरतांडेल
निर्मिती आदिशक्ती फिल्म्स
कथा श्रीधर तिळवे
पटकथा श्रीधर तिळवे, शेखर सरतांडेल
प्रमुख कलाकार अमेय वाघ, प्रदिप वेलणकर, मेघना वैद्य, उदय सबनीस, अमिता खोपकर, संजय मोने, देवयानी देशमुख, संजीवन शिरगांवकर, विद्या पटवर्धन, धनंजय मांद्रेकर, सतीश सलागरे, विनायक दिवेकर, जनार्दन लवंगारे
संवाद श्रीधर तिळवे, शेखर सरतांडेल
संकलन राज सुर्वे
छाया छायालेखन :राजदत्त रवणकर
कला विनायक काटकर, मंगेश साळवी
गीते आरक्षण आरक्षण आम्हा हवे हे संरक्षण, भीमरावांचा जयजयकार, ॐकारा आदि अनंता
गीतलेखन:यशवंत देव, राम उगांवकर, शेखर सरतांडेल
संगीत किरण राज, देवदत्त साबळे, यशवंत देव
पार्श्वसंगीत: मिलींद हाटे, संदेश हाटे
ध्वनी ध्वनिमुद्रक : राजेंद्र हेगडे
पुन:र्ध्वनिमुद्रण : शशी नायर
पार्श्वगायन सुरेश वाडकर, उपेन्द्र भट, माधुरी करमरकर, सोनाली कर्णिक, सुजाता पटवा, सुनील बर्वे, प्रसाद ओक, राहुल भोसले, सीमा देशमुख, मेघना वैद्य
नृत्यदिग्दर्शन प्रदिप कालेकर, अरूण गायकवाड
वेशभूषा अश्विनी जाधव
रंगभूषा प्रशांत उजवणे
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १० जून २००८
अवधी ८३ मिनिटे


जोशी की कांबळे हा सन २००८ मधील शेखर सरतांडेल दिग्दर्शित एक मराठी चित्रपट आहे. 'आरक्षण' या संकल्पनेवर विषयावर आधारीत हा चित्रपट आहे. एका हिंदू ब्राह्मण कुटुंबात (जोशी) जन्मलेल्या परंतु एका बौद्ध अनुसूचित जातीच्या (कांबळे) कुटुंबात वाढलेल्या नायक मुलाची ही कथा आहे. चित्रपटात अभिनेता अमेय वाघ प्रमुख भूमिकेत आहेत तसेच रामदास आठवले हेही पाहुणे कलाकार आहेत.[]

कलाकार

[संपादन]

गीते

[संपादन]
  • आरक्षण आरक्षण आम्हा हवे हे संरक्षण
  • भीमरावांचा जयजयकार
  • ॐकारा आदि अनंता

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "जोशी की कांबळे". मराठी चित्रपट सूची (इंग्रजी भाषेत). 2020-02-20 रोजी पाहिले.